आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु

Updated On:
आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु

पुणे – पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाल्यानंतर, आता खऱ्या अर्थाने डॉल्बीचा दणदणाट सुरु झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर टिळक रोड आणि लक्ष्मी रस्त्यावर जुन्या- नव्या गाण्यांवर एकाच जल्लोष सुरु आहे. सध्या डॉल्बीच्या तालावर तरुणाई गर्दीत थिरकली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/873586796356967/

आणखी संबंधित बातम्या

MPSC Students Protest: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

2026-09-07 12:45:43

MPSC Students Protest: पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! सुप्रिया सुळे, रोहित पवार विद्यार्थांसह उतरले रस्त्यावर; सरकारवर तीव्र असंतोष

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेला

2026-09-07 01:45:16

पुरुषोत्तम करंडक भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌च्या ‘लाजाळू’ एकांकिकेला

Pune News: शिवसेना शिंदे गटातील आमदाराविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल

2026-09-06 10:35:12

Pune News: शिवसेना शिंदे गटातील आमदाराविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

2026-09-05 22:35:11

Pune Dahi Handi : पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार

Pune Court : मनसेच्या तिघा कार्यकर्त्यांना जामीन; पंतप्रधान मोदींचे छायाचित्र हटवल्याचे प्रकरण

2026-09-05 21:17:44