Dhurandhar 2 dialogue : अब पाकिस्तान का मुस्तकबिल हिंदुस्तान तय करेगा….वाचा अंगावर शहारे आणणारे 10 डायलॅाग
Dhurandhar 2 dialogue : धुरंधर 2 रिलीज झाला असून, चित्रपटातील हे दहा डायलॅाग धूमाकुळ घालत आहेत.

Dhurandhar 2 dialogue : आज १९ मार्च गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धुरंधर 2 हा बहुचर्चित चित्रपट रिलीज झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची जोरदार चर्चा होती. अखेर तो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सामान्य माणसांपासून ते मनोरंजन विश्वात काम करणारे सर्वच जण चित्रपटावर भरभरून बोलत आहेत.
अनेकांनी पोस्ट लिहून धुरंधर 2 विषयी आपले मत व्यक्त केले आहे. चित्रपटाची क्रेझ इतकी आहे की काही चित्रपटगृहातील शोज हाऊसफुल्ल झाले आहेत. सोशल मीडियावर चित्रपटाचा धूमाकुळ घालत असून काही सीन्सचे शॅाट्स व्हायरल होत आहेत. सगळ्यांचा उत्सुकता आहे ती बडे साहब कोण आहे? ते आता समोर आले असून याविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. Dhurandhar 2 dialogue

Dhurandhar 2 Dialogue
चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद असल्याचे दिसत आहे. पेड प्री व्ह्यूजमधील धुरंधर 2 ने रेकॅार्ड रचत बॅालिवूडच्या अनेक चित्रपटांना आस्मान दाखवले आहे. एखादा चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये रिलीज होणे आणि त्यानंतर काही महिन्यातच चित्रपटाचा सिक्वल येणे हे पहिल्यांदाच घडत आहे.
धुरंधर चित्रपटाची स्टोरी जशी प्रेक्षकांनी खेळवून ठेवते. तशे चित्रपटातील संवादही प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहेत. धुरंधर 2 मध्ये असे कोणते 10 डायलॅाग आहेत जे अंगावर शहारे आणणारे आहेत ते पाहूयात… Dhurandhar 2 dialogue
1 इस जन्म में फैमिली फर्स्ट यारा, अगले जन्म में देश को भी संभाल लूंगा.”
2 “बदला लेना आसान नहीं होता, दर्द को हौसले का ईंधन चाहिए होता है और वो ईंधन हर किसी के पास नहीं होता.”
3 “मेरे अंदर देश के लिए जो प्यार था वो खत्म हो गया है, मेरे पास आपको देने के लिए कुछ नहीं है.”
4.“हम मर्द हैं जसकीरत, पैदा होने से मरने तक हमारा फर्ज़ है लड़ना.”
5 “इस दुनिया में हर किसी की कीमत होती है, वफादार की थोड़ी ज़्यादा.”
6 “अब पाकिस्तान का मुस्तक़बिल हिंदुस्तान तय करेगा”
7 “जिंदा रखके तड़पाने में जो मज़ा है वो मौत में कहां!”
8 “ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी”
9 “रो क्यों रहा है लाले तूने सुना नहीं जहां दर्द है, वहां दर है.”
10 “हिंदुस्तानी काफिर का सिर काटकर मुशर्रफ के दस्तरख़्वान पर रखा था मेजर इकबाल ने ख़ुदा कसम, अब एक और हिंदुस्तानी सर काटकर मुरीदके के मीनार से लटकाऊंगा.”





