नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती, दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Updated On:

परभणी – “नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात” अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे कौतुक केले आहे. ते विद्यार्थ्यांसी संवात साधताना बोलत होते.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, “नितिन गडकरी हे अतिशय हुशार व्यक्ती आहेत. ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात,”बांबू लागवडीला गडकरी यांनी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे त्याचा उपयोग करून घ्या
राज्यपाल हे तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून त्यांनी गडकरी यांचे कौतुक केले आहे.





