‘निक्की तांबोळी’ने केल्या हॉटनेसच्या सर्व मर्यादा पार; प्लॉन्ट केली हॉट फिगर….

Updated On:
Photo 1

मुंबई – टीव्ही जगतातील फॅशनेबल डीवा म्हणजेच ‘निक्की तांबोळी’च्या नव्या लूकचा सध्या सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही हटके फोटो शेअर केले असून, यामध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळीने कॅमेऱ्यात किलर पोझ देताना इंटरनेटचे तापमान वाढवले ​​आहे. दरम्यान, शेअर केलेल्या या फोटोंमध्ये निकीने ब्लॅक अँड ब्लु रंगाचे हॉट कपडे परिधान केले आहेत.

निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असते. निक्की सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव असते. निक्कीला इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. तीची मादक शैली चाहत्यांना नेमहमीच वेड लावत आहे. ‘बिग बॉस 14’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झोतातत आलेली निक्की तांबोळी कायमच आपल्या मादक अदांनी फॅन्सला घायाळ करत असते.

निक्की तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओने नेहमीच चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर घराबाहेर पडल्यानंतर निक्की काही म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. दरम्यान, निक्कीचा हा मादक आणि बोल्ड लूक सध्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा