Dainik Prabhat
Saturday, June 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

by प्रभात वृत्तसेवा
March 26, 2023 | 10:02 pm
A A
Women’s World Boxing C’ships : भारताचा सुवर्ण चौकार; निखत पाठोपाठ ‘लवलीना’चाही गोल्डन पंच

नवी दिल्ली :– शनिवारी जागतिक महिला बॉक्‍सिंगमध्ये नीतू घनघास व स्वीटी बुरा यांनी दमदार सुुवर्ण कामगिरी केल्यानंतर रविवारी ऑलिंम्पियन बॉक्‍सर लवलिना बार्गोहेन व निखत जरीन यांनी विश्‍वविजेतेपदावर कब्जा करत भारताचा “सुवर्ण चौकार’ पूर्ण केला.
भारताची स्टार महिला बॉक्‍सर असणाऱ्या निखतने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

निखतने 50 किलो वजनी गटात व्हिएतनामच्या गुयेन थी तामचा 5-0 असा पराभव करत रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर तिरंगा फडकविला. गेल्या वर्षी मे महिन्यातही निखतने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. यासह ती मेरी कोम पाठोपाठ दुसऱ्यांदा विश्‍वविजेती होणारी दुसरीच भारतीय बॉक्‍सर ठरली.

Nikhat Conquers the Podium 💪😍

A proud moment for 🇮🇳 as @nikhat_zareen wins the 🥇medal in 5️⃣0️⃣kg category at the #WWCHDelhi 💥🙌@AjaySingh_SG l @debojo_m#itshertime #WorldChampionships #WWCHDelhi @Media_SAI @anandmahindr @Mahindra_Auto @MahindraRise @NehaAnandBrahma pic.twitter.com/oszNKCHxLf

— Boxing Federation (@BFI_official) March 26, 2023

तर निखत पाठोपाठ टोकियो ऑलिंम्पिकमध्ये पदक जिंकूण देशाचे नाव कमविणाऱ्या लवलिनानेही 75 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन ऍन पार्करचा 5-2 असा पराभव करत भारताला स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पाठोपाठ जागतिक बॉक्‍सिंगमध्येही लवलिनाची कामगिरी उल्लेखनिय राहिलेली आहे.

Lovlina wins 🥇😍

4️⃣th Gold medal for 🇮🇳 💥💪
@AjaySingh_SG l @debojo_m#itshertime #WorldChampionships #WWCHDelhi @Media_SAI @anandmahindra @IBA_Boxing @Mahindra_Auto @LovlinaBorgohai @Anurag_Office @MahindraRise @NehaAnandBrahma pic.twitter.com/sMmdw2h8re

— Boxing Federation (@BFI_official) March 26, 2023

निखत व लवलिनाकडून आधीपासूनच सुवर्णपदकाची अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात निखतने सुरुवातीपासूनच चमकदार कामगिरी केली. पहिल्या फेरीत तिने आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या फेरीतही तिने आपली आघाडी कायम ठेवली आणि तिसऱ्या फेरीत गुयेनला जोरदार ठोसा लगावला.

Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

यानंतर रेफरीने व्हिएतनामी बॉक्‍सरची प्रकृती जाणून घेण्यासाठी सामना थांबवला. येथून निखतचा विजय निश्‍चित झाला. या सामन्यादरम्यान निखतला दुखापतही झाली होती. तिच्या वरच्या ओठातून थोडासा रक्तस्त्राव झाला, पण तिने घाबरून न जाता संयमाने खेळ करत सुवर्णपदक जिंकले.

Tags: goldLovlina BorgohaiNikhat ZareenWomen's Boxing World Championships

शिफारस केलेल्या बातम्या

प्रेमात सैराट होत नोकरदार तरुणीने बॅंकेच्या पैशावर मारला डल्ला
अहमदनगर

प्रेमात सैराट होत नोकरदार तरुणीने बॅंकेच्या पैशावर मारला डल्ला

2 weeks ago
खरे वागले खोटे! 54 तोळे सोने, कोट्यवधींच्या प्लाॅटची कागदपत्रे; लाचखोर जिल्हा उपनिबंधकाच्या घरी सापडलेली संपत्ती पाहून चक्राऊन जाल
Top News

खरे वागले खोटे! 54 तोळे सोने, कोट्यवधींच्या प्लाॅटची कागदपत्रे; लाचखोर जिल्हा उपनिबंधकाच्या घरी सापडलेली संपत्ती पाहून चक्राऊन जाल

3 weeks ago
विठुरायाच्या चरणी एकाच भक्ताकडून तब्बल सव्वा 2 कोटींचं दान; सोन्याचं धोतर, चंदनाचा हार आणि…
Top News

विठुरायाच्या चरणी एकाच भक्ताकडून तब्बल सव्वा 2 कोटींचं दान; सोन्याचं धोतर, चंदनाचा हार आणि…

1 month ago
अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत
जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधीच स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या किंमत

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘अजमेर 92’ सिनेमामुळे वादाची ठिणगी

या 5 गोष्टी पार्टनरसोबत बोलताना, वागतांना लक्षात ठेवाच, नाहीतर लाइफ पार्टनरसोबत होईल कायमचे ब्रेकअप

गाढवांनी सावरली पाकची अर्थव्यवस्था…

क्‍युबामध्ये चीन उघडणार गुप्तचर केंद्र

गोपनीय कागदपत्रे स्वत:कडे ठेवली ;ट्रम्प यांच्याविरुद्ध नवा खटला

हत्येप्रकरणी इम्रान यांना जामीन

”…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

आर्थिक संकटाने पाकमध्ये गुन्हेगार मोकाट

आता बांगलादेशही गोत्यात…; टका घसरत राहिला तर बुडेल अर्थव्यवस्था!

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: goldLovlina BorgohaiNikhat ZareenWomen's Boxing World Championships

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास