Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास

बासेल – भारताच्या सात्विक साईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने स्वीस ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने तांग कियान आणि रेन यू शियांग या चिनी जोडीचा 54 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-19, 24-22 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अशा प्रकारे या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली. … Continue reading Swiss Open 2023 : सात्विक-चिरागने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास