काय सुरु, काय बंद? जाणून घ्या राज्यातील नाईट कर्फ्यूचे सर्व नियम
Updated On:


महाराष्ट्रामध्ये आजपासून नाईट कर्फ्यू ( night curfew in maharashtra ) अर्थात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार आहे

संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल.












