Nia Sharma : ‘निया शर्मा’ने पुन्हा लावला बोल्डनेसचा चसका; केली मादक फिगर फ्लॉन्ट !

Updated On:
Photo 1

मुंबई – ‘जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ‘निया शर्मा’ छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया शर्माचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे.

नियाने भलेही बॉलिवूडमध्ये डेब्यू केले नसेल, पण तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. निया शर्मा तिच्या ग्लॅमर्स स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, व्हिडिओ आणि फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते आणि सेलिब्रिटी देखील अवाक होत असतात.

दरम्यान, पुन्हा एकदा असाच बोल्ड अंदाज अभिनेत्रीने दाखवला आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये नियाचा मादक अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये निया शर्मा पांढऱ्या रंगाच्या कटआउट वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो कॅलिफोर्नियातील आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका दिवसात जवळपास 2 लाख लोकांनी या फोटोंना लाईक आणि कमेंट केले आहेत.

अभिनेत्रीने समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ती कॅलिफोर्नियातील मालिबू येथे गेली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Nana Patekar Passes Away | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा