रस्त्याच्या कडेला उभे राहून फोनवर बोलताना ट्रॅक्‍टरचे चाक अंगावरून गेले, शिस्तप्रिय शिक्षकाच्या दुर्दैवी मृत्यूने विद्यार्थ्यांसह गाव हळहळले