पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांचा नवा खुलासा

Updated On:

मुंबई – पूजा चव्हाण प्रकरणातील ज्या 12 ऑडिओ क्लिप्स होत्या, त्यामध्ये छेडछाड करण्यात आली आहे. हे सगळं कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून केलं जात आहे, हे समोर आलं पाहिजे. संजय राठोड यांना वाचवण्याचा  ठाकरे सरकारकडून प्रयत्न केला जात आहे, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Chitra Wagh : "एका चिमुरड्या जीवाचा सौदा करायला तुम्हाला लाज नाही वाटली"; चेंबूर झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

2026-07-14 11:43:14

Chitra Wagh : "एका चिमुरड्या जीवाचा सौदा करायला तुम्हाला लाज नाही वाटली"; चेंबूर झाड दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

Pune Parvati Crime: "आयांनो सावध रहा, काळ बदललाय..."; पर्वती पायथा परिसरात घडलेल्या घटनेनंतर चित्रा वाघ यांचे आवाहन

2026-05-06 10:40:56

Pune Parvati Crime: "आयांनो सावध रहा, काळ बदललाय..."; पर्वती पायथा परिसरात घडलेल्या घटनेनंतर चित्रा वाघ यांचे आवाहन

Political News : शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ची पहिली शिकार? ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्याची भाजपशी जवळीक!

2026-04-13 16:16:24

Political News : शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'ची पहिली शिकार? ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्याची भाजपशी जवळीक!

Chitra Wagh : "तो नराधम लवकरच पकडला जाईल आणि..."; अहिल्यानगरमधील मुलीवरील अॅसिड हल्ला घटनेप्रकरणी चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया

2026-03-18 09:40:51