Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

‘मिया खलिफा…’ शाहरुखच्या लेकीवर नेटकरी भडकले; ग्लॅमरस ड्रेसमधील सुहाना खानचा तो Video Viral

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2023 | 2:35 pm
A A
‘मिया खलिफा…’ शाहरुखच्या लेकीवर नेटकरी भडकले; ग्लॅमरस ड्रेसमधील सुहाना खानचा तो Video Viral

मुंबई – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान  बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्टार किड्सच्या यादीतील सर्वात फेमस व्यक्तिमत्व असलेली सुहाना नेहमीप्रमाणे एका पार्टीतील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. अवघ्या काही सेकंदांचा असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलीच धुमाकूळ घालतोय.

सुहाना अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये दिसून येते. स्टार किड्ससह पार्ट्यांना हजेरी लावायला सुहानाला नेहमीच आवडते. म्हणूनच ती आपल्या फ्रेंड्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या पार्टीजमध्ये स्पॉट होताना दिसते. आता देखील सुहाना सुपरमॉडेल केंन्डल जेनरच्या एका पार्टीमध्ये दिसून आली. यावेळी तिच्यासोबत शनाया कपूर देखील होती. सुहानाचा यावेळेसचा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. म्हणूनच सुहानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Whatsinthenews (@_whatsinthenews)

डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये असलेला सुहानाचा लूक पाहून सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. ‘लवकर एखादा चित्रपट साइन कर’ असा सल्ला तिला एका चाहत्याने दिला आहे. तर दुसऱ्याने तिची तुलना थेट मिया खलिफाशी केली आहे. काहींनी तिचे कौतुक केले आहे तर काही नेटकरी तिच्यावर भडकल्याचे देखील दिसून येते.

Tags: Netizens rageshahrukh suhanaShahrukh's daughtersuhana in glamorous dresssuhana khansuhana khan bold videoग्लॅमरस ड्रेसबॉलिवूड किंगशाहरुख खानशाहरुखच्या लेकीवर नेटकरी भडकलेसुहाना खान

शिफारस केलेल्या बातम्या

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…
Top News

शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच इंटरनेटवर लीक; यशराज फिल्म ट्विट करत म्हणाले…

3 days ago
“पठाणची दोन तिकिटं मिळवून दे” म्हणणाऱ्या चाहत्याला शाहरुखचा कडक रिप्लाय,म्हणाला…
बॉलिवुड न्यूज

“पठाणची दोन तिकिटं मिळवून दे” म्हणणाऱ्या चाहत्याला शाहरुखचा कडक रिप्लाय,म्हणाला…

6 days ago
“निदान आई सोबत असल्यावर तरी..” अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यातील आर्यन खानची ‘ती’ कृती नेकऱ्यांना खटकली पहा VIdeo
बॉलिवुड न्यूज

“निदान आई सोबत असल्यावर तरी..” अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्यातील आर्यन खानची ‘ती’ कृती नेकऱ्यांना खटकली पहा VIdeo

1 week ago
“खूप वाईट दिसते..” शाहरुखच्या लेकीचा नो मेकअप लूक पाहून फॅन्सही गोंधळले
बॉलिवुड न्यूज

“खूप वाईट दिसते..” शाहरुखच्या लेकीचा नो मेकअप लूक पाहून फॅन्सही गोंधळले

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“पंतप्रधान मोदी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीत , त्यांच्या जागी मी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर

‘सुरेंद्र पठारे फाउंडेशन’चा रक्‍तसंकलनाचा निर्धार कौतुकास्पद

Pune : खंडणीखोरांनो, तुमची गय नाही ! पोलीस आयुक्‍त रितेश कुमार कठोर भूमिकेत

Pune : मोठ्या वाहनांना बाजार घटक वैतागले

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी ; वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

वीज ग्राहकांना ‘शॉक’ ! सरासरी 37 टक्‍के दरवाढीचा प्रस्ताव

…अन्‌ उलगडली ‘स्वातंत्र्याची अमृतगाथा’

स्वतः चार्ज होणाऱ्या ‘पाय-कार’ला पुण्यातून ऊर्जा

Pune : फर्ग्युसन रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्‍वास

Pune : पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ! पालकमंत्री पाटील म्हणतात, सर्व राजकीय पक्षांना लेखी विनंती करणार

Most Popular Today

Tags: Netizens rageshahrukh suhanaShahrukh's daughtersuhana in glamorous dresssuhana khansuhana khan bold videoग्लॅमरस ड्रेसबॉलिवूड किंगशाहरुख खानशाहरुखच्या लेकीवर नेटकरी भडकलेसुहाना खान

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!