‘नेहा मलिक’ने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा; ‘ते’ हॉट फोटो पाहून चाहते झाले क्लिन बोल्ड

Updated On:
Photo 1

मुंबई – अभिनेत्री नेहा मलिकने पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक दाखवला आहे. नेहा तिच्या बोल्ड आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. नुकतेच नेहाने पुन्हा एकदा तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच मादक दिसत असून, तिच्या या लूकने सोशल मीडियावर जणू आगच लावली आहे.

नेहा मलिकचे हे लेटेस्ट फोटो पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. नेहा मलिक हिने ग्रीन रंगाच्या ब्रॅलेटमध्ये हे खास फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये तिचा लूक जबरदस्त दिसतोय. नेहा मलिक रोज तिच्या सौंदर्याची जादू लोकांवर चालवत असते.

ही सर्व छायाचित्रे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत, जी वेगाने व्हायरल होत आहेत. नेहा मलिकचे हे लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहते वेडे झाले आहेत.

काही जण तिच्या या फोटोंवर हार्ट इमोजी तर काही फायर इमोजी शेअर करत आहेत. नेहाच्या या फोटोंकडे लोक आकर्षित होत आहेत. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, सगळेच जण तिच्या मादक सौंदर्याचे दिवाने आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?