BJP 12MLAs Suspension | आमदाराच्या निलंबनावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मलिकांची प्रतिक्रिया, म्हणाले….

Updated On:
BJP 12MLAs Suspension | आमदाराच्या निलंबनावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मलिकांची प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई – महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश शनिवारी (दि. 29 जानेवारी 2022) उपलब्ध झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडली. या आदेशामधील परिच्छेद क्रमांक 74,75,76  वाचल्यांनतर स्पष्ट होते की, या आमदारांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही आमदाराची अशा प्रकारची वागणूक ही कधीही स्वीकारली जाणार नाही, असे  नवाब मलिक म्हणाले.

12 आमदारांच्या शिक्षेच्या कालावधीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय वाद निर्माण करणारा असून देशात पार्लमेंट सुप्रीम व ज्युडीशीअल सुप्रीम यात वारंवार वादविवाद होतात. मात्र 12 आमदारांच्या वागणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने त्यांना सुनावले आहे हे भारतीय जनता पार्टीला कळले पाहीजे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41