‘मोदी सरकार हाय हाय’ ! स्वाती पोकळे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसचे आंदोलन

Updated On:

पुणे – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर च्या अध्यक्षा स्वाती पोकळे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात चुलीवर भाकरी करून आंदोलन करण्यात आले.यावेळी हि दर वाढ जर कमी नाही झाली तर अधिक तीव्रतेने हे आंदोलन घेण्यात येईल असे स्वाती पोकळे म्हणाल्या.

या आंदोलनास माजी नगरसेविका शशिकला कुंभार, अर्चना चंदनशिवे,शालिणी जगताप,वैशाली शिंगवी,मृणालिनी वाणी,मिना पवार,पूनम पाटील,ज्योती सुर्यवंशी,सारिका पारेख, श्वेता होनराव,भावना पाटील, मंगला पवार, आरती गायकवाड,सिंधू बसवंत,प्राजक्ता जाधव, रत्ना नाईक,सुवर्णा सावर्डे, सुषमा आंग्रे, वंदना मोडक, किर्ती पानसरे, संध्या राठोड, शालन भोजने, शिवानी नानेकर,संगीता मोहोळ, सारिका चोरघडे,धनश्री कराळे, ज्योती दांगट,काजल मिसाळ, दिलशाद अत्तार,वैशाली थोपटे,आशा गोरे,दिपा पवार,सुनिता लायगुडे,फरिदा शेख,सिमा कदम, प्रतिभा गणेशन,प्रज्ञा टोळ, विजया कद्रे,गौरी भगत,सरिता पवार, वनिता जाधव,राजश्री कसबेकर,मनिषा किराड,वनिता नलावडे, सुवर्णा मोरे,आशा जमदाडे,वनिता कासार,कांचन दोडे, माधुरी भांडारकर, व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

आणखी संबंधित बातम्या

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

2026-09-09 07:52:42

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

2026-09-09 07:48:08

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा

2026-09-09 07:44:15

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा

Pune Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या विकासकामांना वेग!

2026-09-09 07:40:37

Pune Zilla Parishad: जिल्हा परिषदेच्या विकासकामांना वेग!

property tax: दुरुस्तीच्या आडून कोट्यवधींच्या करमाफीचा डाव

2026-09-09 07:37:27

property tax: दुरुस्तीच्या आडून कोट्यवधींच्या करमाफीचा डाव