समुंदर में नहा के और भी नमकीन हो गई..! ‘मौनी रॉय’चा बिकिनी लूक पाहून फॅन्स झाले क्लिन बोल्ड

Updated On:
Photo 1

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

मात्र, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं नेहमी पाहायला मिळत. लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणाऱ्या मौनी रॉयचे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. स्वतः अभिनेत्रीने हे बोल्ड लूक मधील आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले असून, अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे मौनी रॉय हिचे हे खास फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. मौनी रॉय हिने हे नवे फोटोशूट हे समुद्र किनाऱ्यावरील असून, मध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये तिने प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे. मौनी रॉय ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही मौनी रॉय कायमच सक्रिय असून ती चाहत्यांसाठी अत्यंत ग्लॅमरस फोटो शेअर करते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ