\n

पीएम मोदी ट्विट Lok Sabha Election 2024|

\n

दरम्यान, पीएम मोदींनी देखील ट्विटद्वारे मतदानाचे आवाहन नागरिकांना केले आहे. “आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदान करावे आणि मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि तरुण मतदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे माझे विशेष आवाहन आहे.” असे त्यांनी मराठीत ट्वीट केले आहे.

\n

राज्यातील 13 जागांवर आज मतदान  Lok Sabha Election 2024|

\n

दरम्यान, मुंबईतील सहा लोकसभांसह ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, धुळे, दिंडोरीचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील लोकसभा निवडणुकांची आज एक प्रकारे सांगता होणार आहे. यानंतर 4 जूनच्या निकालाची सर्वांना उत्सुकता असणार आहे.

\n

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गेल्या महिन्याभरात या उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला. त्यानंतर आज मतदान 20 मे रोजी मतदान होत आहे.

\n

हेही वाचा: 

\n

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे मतदारांना आवाहन, म्हणाले,” तुमच्या एका मताच्या जोरावर…”

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"“माझे मत सुशासनासाठी…”; बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदाना अधिकार","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/farahan.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/farahan.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote#webpage","name":"“माझे मत सुशासनासाठी…”; बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदाना अधिकार","url":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/farahan.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/my-vote-is-for-good-governance-bollywood-actor-farhan-akhtar-exercised-his-right-to-vote","name":"“माझे मत सुशासनासाठी…”; बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदाना अधिकार"}}]}}}

“माझे मत सुशासनासाठी…”; बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदाना अधिकार

Updated On:
“माझे मत सुशासनासाठी…”; बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने बजावला मतदाना अधिकार

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणूकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान 8 राज्यांतील 49 जागांवर सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे. नुकतेच बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

फरहान अख्तर मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मतदान केंद्रावर पोहोचला होता. यावेळी त्याने सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने नागरिकांना मतदान करण्याचेही आवाहन केले. “माझे मत सुशासनासाठी आहे, सर्व लोकांची काळजी घेणारे सरकार. कृपया बाहेर पडा आणि मतदान करा,” असे फरहान अख्तर म्हणाला.

पीएम मोदी ट्विट Lok Sabha Election 2024|

दरम्यान, पीएम मोदींनी देखील ट्विटद्वारे मतदानाचे आवाहन नागरिकांना केले आहे. “आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मतदान करावे आणि मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. लोकशाहीच्या या उत्सवात महिला आणि तरुण मतदारांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे माझे विशेष आवाहन आहे.” असे त्यांनी मराठीत ट्वीट केले आहे.

राज्यातील 13 जागांवर आज मतदान  Lok Sabha Election 2024|

दरम्यान, मुंबईतील सहा लोकसभांसह ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण-डोंबिवली, नाशिक, धुळे, दिंडोरीचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यातील लोकसभा निवडणुकांची आज एक प्रकारे सांगता होणार आहे. यानंतर 4 जूनच्या निकालाची सर्वांना उत्सुकता असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक दिग्गज नेतेमंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. गेल्या महिन्याभरात या उमेदवारांनी आपली सर्व ताकद पणाला लावून प्रचार केला. त्यानंतर आज मतदान 20 मे रोजी मतदान होत आहे.

हेही वाचा: 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे मतदारांना आवाहन, म्हणाले,” तुमच्या एका मताच्या जोरावर…”

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप