Mumbai : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबई शहरासह उपनगरातील सर्व शाळांना सुट्टी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर