पुण्याच्या नरवणे यांनी स्वीकारला लष्करप्रमुख पदाचा पदभार
Updated On:

नवीन दिल्ली : जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 28 वें लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी जनरल बिपिन रावत यांची जागा घेतली आहे. जनरल रावत यांनी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे सूत्र सोपवली. नरवणे पुण्यातील ज्ञान प्रबोधनीचे माजी विद्यार्थी आहेत.
जनरल रावत यांना गार्ड ऑफ ऑनरवर देण्यात आला. उद्या जनरल रावत देशातील प्रथम चीफ ऑफ डिफेंस स्टॅफ पदाचा पदभार स्वीकारतील.





