Mouni Roy Photo : ‘मौनी रॉय’चा पुन्हा कहर… हॉट व बोल्ड फोटो पाहून नेटकरीही झाले हैराण

Updated On:-8 फोटो
Photo 1
1 / 8

आणखी संबंधित फोटो

मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री “मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

नुकतंच मौनी रॉयने आपले काही अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या सिजलिंग लूकने इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे.

सध्या मौनी चे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कमेंट येत आहेत. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर काही मादक आणि ग्लॅमर्स फोटो शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाच्या ड्रेससह साधा मेकअप केला आहे. तिचे केस तिनं ओपन ठेवले आहेत आणि ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

हॉट आणि बोल्ड लूकच्या बाबतीत मौनी बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते. मौनी पाश्चात्य तसेच पारंपारिक लूकनं चाहत्यांना वेड लावते. आणि तिचे फॅन्स सुद्धा स्वतःला कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत.

मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या “क्‍योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत “गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी