Mouni Roy photo : ‘मौनी रॉय’नं पुन्हा तोडल्या सर्व मर्यादा… बोल्ड फोटोशुटचं सोशल मिडीयावर कौतुक आणि ट्रोलही

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

मुंबई – टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री “मौनी रॉय’ने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.

नुकतंच मौनी रॉयने आपले काही अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, तिच्या या सिजलिंग लूकने इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे. 

सध्या मौनी चे हे फोटो सोशलवर तुफान व्हायरल झाले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कमेंट येत आहेत. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी अतिशय मादक आणि ग्लॅमर्स दिसत आहे.

या फोटोंमध्ये मौनी रॉयनं कोणतंही विशेष मेकअप न करता साधा लुक ठेवला आहे. हॉट आणि बोल्ड लूकच्या बाबतीत मौनी बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींनाही टक्कर देते.

दरम्यान, मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या “क्‍योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत “गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. आता ती लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Chirag Paswan : उत्तरप्रदेशात लढणार चिराग यांचा पक्ष; निवडणुकीला स्वतंत्रपणे जाणार सामोरा

Chirag Paswan : उत्तरप्रदेशात लढणार चिराग यांचा पक्ष; निवडणुकीला स्वतंत्रपणे जाणार सामोरा

Nepal PM Balendra Shah Meets PM Modi : नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटींची मदत; भारताकडून विशेष पॅकेजची घोषणा

Nepal PM Balendra Shah Meets PM Modi : नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी 24,000 कोटींची मदत; भारताकडून विशेष पॅकेजची घोषणा

Ukraine-Russia war : लीबियातील रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा हल्ला; एक युद्धनौका बुडवल्याचाही केला दावा

Ukraine-Russia war : लीबियातील रशियाच्या नाविक तळावर युक्रेनचा हल्ला; एक युद्धनौका बुडवल्याचाही केला दावा

US Iran War Live Updates : अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तराचा इराणचा इशारा

US Iran War Live Updates : अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तराचा इराणचा इशारा