\n

आता बाॅलिवूडमध्ये महत्वाचा चेहरा म्हणून मौनी रॉय (Mouni Roy) कडे पहिले जाते. मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही इंस्टाग्रामवर कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकतच मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली असून, तिचा अंदाज फॅन्सला घायाळ करत आहे.

\n

आपल्या नवीन फोटोमध्ये मौनीने टायगर प्रिंट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून, तिने चमकदार मेकअपने आपले केस खुले ठेवले आहेत. आणि कॅमेऱ्यासमोर अतिशय हॉट पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे व्हायरल होत आहेत आणि अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्सना तिच्या मादकतेची नशा चढली आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Mouni Roy : टायगर प्रिंट ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावली आग; मादक सौंदर्य पाहून फॅन्सचा मूड झाला फ्रेश !","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/mouni-roy.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Rushikesh Jangam","url":"https://www.dainikprabhat.com/author/rushikeshjangameprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/mouni-roy.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh#webpage","name":"Mouni Roy : टायगर प्रिंट ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावली आग; मादक सौंदर्य पाहून फॅन्सचा मूड झाला फ्रेश !","url":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/10/mouni-roy.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/mouni-roy-mouni-roy-sets-fire-in-tiger-print-dress-seeing-the-intoxicating-beauty-the-mood-of-the-fans-was-fresh","name":"Mouni Roy : टायगर प्रिंट ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावली आग; मादक सौंदर्य पाहून फॅन्सचा मूड झाला फ्रेश !"}}]}}}

Mouni Roy : टायगर प्रिंट ड्रेसमध्ये ‘मौनी रॉय’ने लावली आग; मादक सौंदर्य पाहून फॅन्सचा मूड झाला फ्रेश !

Updated On:
Photo 1

Mouni Roy – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय (Mouni Roy) ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयने आता टीव्ही इंडस्ट्रीला अलविदा केला असला तरी टीव्हीच्या जगामध्ये ती अजूनही ओळखली जाते. मौनी रॉयने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मध्ये कृष्णा तुलसीची भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

आता बाॅलिवूडमध्ये महत्वाचा चेहरा म्हणून मौनी रॉय (Mouni Roy) कडे पहिले जाते. मौनी रॉय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मौनी रॉय ही इंस्टाग्रामवर कायमच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते. नुकतच मौनी रॉय ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली असून, तिचा अंदाज फॅन्सला घायाळ करत आहे.

आपल्या नवीन फोटोमध्ये मौनीने टायगर प्रिंट बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून, तिने चमकदार मेकअपने आपले केस खुले ठेवले आहेत. आणि कॅमेऱ्यासमोर अतिशय हॉट पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर वणव्यासारखे व्हायरल होत आहेत आणि अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्सना तिच्या मादकतेची नशा चढली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Kareena Kapoor Khan : करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवा; पापाराझींनी मागितली माफी

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Yashvardhan Ahuja: गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; ‘हीरो की हॉररइन’मध्ये नितांशी गोयलसोबत जमणार जोडी!

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चांना उधाण, अभिनेत्रीच्या टीमने दिलं स्पष्टीकरण

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका

Brahmastra 2 : रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये दिसणार? आलियासह साकारणार महत्त्वाची भूमिका