मौनी रॉय पतीसोबत झाली रोमँटिक

Mouni Roy – बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी चाहत्यांच्या मनावर राज्य करते.
तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर मौनी सक्रिय असून नेहमीच आपल्या लाईफचे अपडेट चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. अशात तिने नुकताच एक व्हिडिओ सोशलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
मौनी रॉयच्या या पोस्टच्या चौथ्या फोटोमध्ये ती बिकिनी घालून मिरर सेल्फी घेताना दिसत आहे, या पोस्टला तिने कॅप्शन दिले आहे की,’ जो येथे भटकतो आणि तिथे कधीही हरवत नाही आणि पोस्टच्या शेवटच्या फोटोमध्ये तिने लिलीच्या फुलांची झलक दाखवली आहे.’ या फोटोतील या जोडप्याची केमेस्ट्री पाहून सोशल मीडिया युजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहे.





