फॅशनच्या नादात ‘मौनी रॉय’ झाली Oops moment शिकार; सर्वांसमोरच घडला विचीत्र प्रकार….

मुंबई – बंगाली सौंदर्य आणि बॉलिवूड अभिनेत्री ‘मौनी रॉय’ ही टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. मौनीने अनेक टॉप टीव्ही शो केले आहेत. आपल्या अभिनयाने मौनी घरोघरी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या सौंदर्याने आणि किलर स्टाईलने चाहतेही घायल झाले आहेत. मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरीलच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉयची मोठ्या पडद्यावरची जादू तिच्या अपेक्षेप्रमाणे चालली नाही ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असल्याचं नेहमी पाहायला मिळत.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या मौनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या चांगलंच व्हायरल होत असून, यामध्ये अभिनेत्री Oops मुव्हमेंटची शिकार झाल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत मौनी रॉयने एक डिझाइनर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस ती कॅमेऱ्यापासून वाचवताना दिसत आहे. आपण पापाराझींच्या कॅमेरात कैद होऊ नये म्हणून अभिनेत्री धावत जाऊन गाडीत बसते आणि चुकून मौनी रॉय Oops मुव्हमेंटची शिकार होते.
View this post on Instagram
आपण पाहिलं तर मौनी रॉय या कपड्यात अजिबात कन्फर्टेबल वाटत नाही. दरम्यान, मौनी oops मुव्हमेंटचा शिकार पहिल्यांदाच झालेली नाही, याआधीही तिच्यासोबत अशा घटना घडल्या आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे.
दरम्यान, 2011 मध्ये मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ नावाचा ऐतिहासिक शो केला होता. 2014 मध्ये मौनी रॉयने ‘झलक दिखला जा 7’ मध्ये भाग घेतला होता, पण तिला ट्रॉफी जिंकता आली नाही. हळूहळू, मौनी रॉय तिच्या करिअरच्या प्रत्येक पायरीवर चढत गेली आणि एकता कपूरच्या अलौकिक शो ‘नागिन’चा भाग बनली. ‘नागिन 1’ आणि ‘नागिन 2’ व्यतिरिक्त मौनी रॉयला ‘नागिन 3’ मध्येही भूमिका मिळाली. मौनी रॉयने टीव्ही इंडस्ट्रीत धुमाकूळ घातला आहे.





