‘मोनू तुझ्यासाठी मोनू डार्लिंग झालाय..’ओवेसींनी मोदी सरकारला विचारले 11 खोचक प्रश्न
Updated On:

नवी दिल्ली : आज अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. नूह हिंसा, यूसीसी, हिजाब, मणिपूर यासह अनेक मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. ओवेसी म्हणाले की, मला मोदी सरकारविरोधात 11 मुद्दे मांडायचे आहेत. त्यांनी लोकसभेतील भाषणात देशातील सर्व गंभीर प्रश्नांवर प्रश्न विचारले
पहा नेमकं काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी
#WATCH कल हमारे गृह मंत्री ने कहा- ‘भारत छोड़ो’। अगर इन्हें पता चल जाए कि ‘भारत छोड़ो’ का नारा एक मुसलमान ने दिया था तो वे(अमित शाह) वो भी नहीं बोलेंगे…आप(केंद्र सरकार) जो राजनीति कर रहे हैं, उससे नुकसान देश को होगा। मैं PM से पूछना चाहता हूं कि क्या देश बड़ा है या हिंदुत्व… pic.twitter.com/3JfQ4thaOl
— ANI_HindiNews (@AHindinews) August 10, 2023





