कोरोना योद्धयांप्रति मराठी कलाकारांनी व्यक्त केली “कृतज्ञता”

Updated On:

मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.

दरम्यान, या अशा परिस्थिती पोलिस, डॉक्टर आणि  सफाई कर्मचारी हे दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.

या कोरोना योद्धयांप्रति मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन “कृतज्ञता” व्यक्त केली. या कलाकारांनी एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या व्हिडिओवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

2026-03-27 12:08:16

Lockdown in India: देशात लॉकडाउन लागू होणार का? ; केंद्र सरकारने केली 'ही' घोषणा, वाचा केंद्रीय मंत्री काय म्हणाले ?

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

2026-02-09 16:15:12

Khushi kapoor : ग्रे जॅकेट आणि ब्लू जीन्स मध्ये दिसला 'खुशी कपूर'चा हॉट अंदाज, फोटो व्हायरल...

Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार

2026-02-06 18:47:11

Bigg Boss Marathi 6 : आता राडा होणारच..! ड्रामा क्वीन राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात होणार एन्ट्री; सदस्यांना पळो की सळो करणार

शरद पवारांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छासह देश अन् इतर क्षेत्रातील टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

2025-12-11 09:44:36

शरद पवारांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छासह देश अन् इतर क्षेत्रातील टॉप १०  बातम्या वाचा एका क्लिकवर

Ganesh festival 2025 : अशोक मामांनी बच्चे कंपनीसोबत घडवली शाडूची गणेशमूर्ती!

2025-08-25 19:20:47

Ganesh festival 2025 : अशोक मामांनी बच्चे कंपनीसोबत घडवली शाडूची गणेशमूर्ती!