मलायका अरोराचा रेड ड्रेसमधील बोल्ड अवतार चर्चेत; हॉटनेस पाहून इंटरनेटरचा पारा ही वाढला…

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.

अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते.

नुकतंच, मलायकाने मुंबईमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये मलायकाने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. या आऊटफिटमध्ये मलायका चांगलीच हॉट दिसून येत होती. तिने परिधान केलेले कपडे हे अगदी बोल्ड नसले तरी या आऊटफिटमध्ये ती खूप हॉट दिसून येत होती.

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर अक्षरशः लाईक्स आणि कंमेंट्सचा पाऊस पडला आहे. मलायका नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असते. आणि त्यामुळेच सोशलवर देखील तिच्या हॉट फोटोंवर फॅन्स लाईक्सचा पाऊस पडत असतात. इंस्टाग्रामवर देखील अभिनेत्रीचा लाखोंच्या घरात चाहता वर्ग आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?