Malaika Arora : मलायकाचं अद्भुत अन् बोल्ड सौंदर्य पाहून फॅन्स झाले बेकाबु; कमेंट करून म्हणाले….

Updated On:
Photo 1

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. ४९ वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर स्वतःचे काही ग्लॅमर्स फोटो शेअर केले असून, तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने थाई हाय स्लिट नेटेड ग्रीन कलरचा नेटेड गाऊन परिधान केला असून, यासोबत तिने निऑन ग्रीन कलरची बिकिनी घातली आहे. अभिनेत्रीने सोबत गोल्डन हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. मलायकाने स्मोकी मेकअपने तिच्या लुकला पूर्ण केले असून, यामध्ये तिचे सौन्दर्य आणखीच जुळले आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.

मलायका अरोराने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. आज तिच्या प्रत्येक स्टाईलने चाहते आकर्षित झाले आहेत. ती नेहमीच आपल्या मादक आणि बोल्ड लूकने शोषलं मीडियावर धुमाकूळ घालत असते. अभिनेत्री मलायका अरोराचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो फॅन्सचे लक्ष वेधून घेत असतो.

दरम्यान, अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघे अनेकदा एकमेकांच्या पोस्ट देखील शेअर करतात. तसेच दोघे कित्येकदा पार्टीसाठी देखील सोबत जातात. मात्र, या दोघांनी आपल्या नात्याबद्दल अधिकृत पणे कोणताही खुलासा केला नाही.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र