माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ या चित्रपटात त्यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. पंकज त्रिपाठीसोबत या चित्रपटात पियुष मिश्रा, दयाशंकर पांडे, राजा सेवक आणि एकता कौल सारखे दमदार कलाकार आहेत.
\nपंकज त्रिपाठीच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच तो ‘मर्डर मुबारक’ या मर्डर मिस्ट्री चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात पंकज एका खुनाच्या आरोपीचा शोध घेताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, करिश्मा कपूर, संजय कपूर आणि टिस्का चोप्रा असे अनेक तगडे स्टार्स आहेत. हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. Main Atal Hoon on OTT|
\nहेही वाचा:
\nदेशातील ‘या’ राज्याच्या शाळेत दाखल झाली पहिली एआय शिक्षिका ; काय आहेत वैशिष्ट्ये वाचा ?
\n