Lok Sabha Election Result 2024 Live । राज्यातील महायुतीला धक्का; 48 पैकी 31 जागांवर मविआ आघाडीवर
Updated On:

Lok Sabha Election Result 2024 Live । लोकसभा निवडणूक-2024 च्या १२ फेरीतील मतमोजणी सुरू आहे. पहिल्या 5 टप्प्यात महाराष्ट्रात 48 जागांवर निवडणुका झाल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने महाराष्ट्रात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. एकट्या भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या.
मात्र या निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात मोठा फटका बसताना दिसत आहे. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर आहे.





