महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा – LIVE | महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईतील बेकेसी मैदानावर सभा सुरु आहे.
सभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणास सुरुवात
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव – आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणास सुरुवात
स्थानिकांचा बारसू रिफायनरीला विरोध असल्यास आमचाही विरोध – जितेंद्र आव्हाडांची भूमिका
‘त्या’ दिवशी सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना फोन करून म्हणाल्या … – काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा