भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 8.4 कोटी तर महिला मतदारांची संख्या 8.23 कोटी आहे. प्रथम मतदारांची संख्या 35.67 लाख आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
\nसायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी –
\nपश्चिम बंगाल: 77.57%
\nत्रिपुरा: 76.10%
\nपुडुचेरी: 72.84%
\nआसाम: 70.77%
\nअरुणाचल प्रदेश: 63.26%
\nअंदमान आणि निकोबार: 56.87%
\nबिहार: 46.32%
\nउत्तर प्रदेश: 57.54%
\nउत्तराखंड: 53.56%
\nछत्तीसगड: 63.41%
\nजम्मू आणि काश्मीर: 65.08%
\nलक्षद्वीप: 59.02%
\nमध्य प्रदेश: 63.25%
\nमहाराष्ट्र: 54.85%
\nमणिपूर: 67.46%
\nमेघालय: 69.91%
\nमिझोरम: 52.62%
\nनागालँड: 55.75%
\nराजस्थान: ५०.२७%
\nसिक्कीम: 67.58%
\nतामिळनाडू: 62.02%
दुपारी 1 वाजेपर्यंत 36.96 टक्के मतदान झाले –
\nउत्तराखंड: 37.33%
\nउत्तर प्रदेश: 36.96%
\nत्रिपुरा: 53.04%
\nपश्चिम बंगाल: 50.96%
\nमेघालय: 48.91%
\nमणिपूर: 46.92%
\nआसाम: 45.12%
\nपुद्दुचेरी: 44.95%
\nमध्य प्रदेश: 44.18%
\nजम्मू आणि काश्मीर: 43.11%
\nछत्तीसगड: 42.57%
\nतामिळनाडू: 39.51%
\nनागालँड: 39.66%
\nसिक्कीम: 36.88%
\nमिझोरम: 37.43%
\nअंदमान: 35.70%
\nअरुणाचल प्रदेश: 37.53%
\nराजस्थान: 33.73%
\nबिहार: 32.41%
\nमहाराष्ट्र: 32.36%
\nलक्षद्वीप: 29.91%