#Video : गुढीपाडव्या निमित्त अंबाबाईची साखर माळेत पूजा

Updated On:

कोल्हापूर : गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात यानिमित्ताने साडेतीन शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची देवीची आकर्षक आणि नयनरम्य पूजा बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवीच्या अलंकारिक पूजेमध्ये साखरेच्या माळांचा समावेश करण्यात आला होता तर फळांचा राजा संबोधलं जातं त्या आंब्याचा देखील नैवेद्य यावेळी अंबाबाईला दाखवण्यात आला होता.

तसेच अंबाबाईच्या चरणाशी दोन छोट्या गुड्या देखील उभ्या केल्या गेल्या होत्या. अंबाबाईची ही आकर्षक आणि नयनरम्य पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी