Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय?
Pune Petrol Stock :देशामध्ये पेट्रोलची कमी नागरिकांना भासू नये मात्र जर भासली तर नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे चे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी केले.
Updated On:

Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासी यांना केलेल्या आवाहनानंतर राज्यामध्ये पेट्रोलची टंचाई असल्याच्या अफवा पसरत आहेत. पुणे शहरातील देखील काही पेट्रोल पंपांवर कमी पेट्रोलचा पुरवठा होत असल्याचे नागरिकांमध्ये भीती पसरली आह





