Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पुण्यात अनेक तरुणांची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप. बनावट नियुक्तीपत्रे देत लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांचा.

Updated On:
Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

पुण्यात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. विक्रम पवार नावाच्या व्यक्तीने सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत गेल्या तीन ते चार वर्षांत अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचा दावा पीडितांनी केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे आणि विविध कागदपत्रे देऊन विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप असून, काही जणांकडून 5 लाख, 8 लाख तर तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली असून संबंधितांकडून कारवाईची मागणी करण्यात होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Dr. Anjali Salve : रोहिणी खडसेंना मोठा धक्का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्या महिला अध्यक्षाची निवड होणार

2026-09-18 11:37:30

Dr. Anjali Salve : रोहिणी खडसेंना मोठा धक्का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्या महिला अध्यक्षाची निवड होणार

Sharad Pawar : 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

2026-09-18 09:39:30

Sharad Pawar : 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

Ramesh Pardeshi : 'मुळशी पॅटर्न’च्या पिट्याभाईवर भाजपची मोठी जबाबदारी; रमेश परदेशींची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

2026-09-14 10:48:17

Ramesh Pardeshi : 'मुळशी पॅटर्न’च्या पिट्याभाईवर भाजपची मोठी जबाबदारी; रमेश परदेशींची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत

2026-09-09 09:16:50

Tukaram Mundhe : ‘शिवाजी जन्माला यावा, पण शेजारी’: तुकाराम मुंढेंची पोस्ट चर्चेत

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार फुटणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी

2026-09-01 11:24:17

Maharashtra Politics : सर्वात मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे 14 आमदार फुटणार? तीन मंत्र्यांवर जबाबदारी