Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

सलग चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी हा मार्ग सुकर केला असून आता भाविकांना गडावर जाणे सोपे झाले आहे.

Updated On:
Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

साताऱ्यातील करंडी गावचे ६७ वर्षीय अशोक जाधव यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एकट्याने डोंगर फोडून तब्बल साडेतीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. श्री सिलोबा गडावर जाणारी धोकादायक आणि अरुंद पायवाट पाहून त्यांनी स्वतःच रस्ता बनवण्याचा निर्धार केला.

आणखी संबंधित बातम्या

Vanita Kharat : डाएट, योगा अन् वर्कआउट; वनिता खरातने घटवलं तब्बल २४ किलो वजन म्हणाली...

2026-09-25 17:07:12

Vanita Kharat : डाएट, योगा अन् वर्कआउट; वनिता खरातने घटवलं तब्बल २४ किलो वजन म्हणाली...

Nanded Meeting : राज्यावर दुष्काळाचं सावट; आढावा बैठकीत नेत्यांनी मारला 'काजू-बदामांवर ताव, व्हिडिओ व्हायरल

2026-09-19 12:48:09

Nanded Meeting : राज्यावर दुष्काळाचं सावट; आढावा बैठकीत नेत्यांनी मारला 'काजू-बदामांवर ताव, व्हिडिओ व्हायरल

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकात नेमकं काय? स्वतः दिली माहिती; म्हणाले "मी लहानपणापासून..."

2026-09-19 10:26:28

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकात नेमकं काय? स्वतः दिली माहिती; म्हणाले "मी लहानपणापासून..."

TMC : ऋतब्रत गटाची मोठी खेळी! TMCचं नाव-चिन्ह गोठवल्यानंतर ‘या’ तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर

2026-09-18 12:25:57

TMC : ऋतब्रत गटाची मोठी खेळी! TMCचं नाव-चिन्ह गोठवल्यानंतर ‘या’ तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाकडे सादर

Dr. Anjali Salve : रोहिणी खडसेंना मोठा धक्का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नव्या महिला अध्यक्षाची निवड होणार

2026-09-18 11:37:30