आयर्लंडसाठी ऐतिहासिक कामगिरी –
\n\nटी-२० विश्वचषकात आयर्लंडसाठी सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आता लॉर्कन टकरच्या नावावर झाला आहे. त्याने कर्टिस कॅंफरचा (७२* धावा) रेकॉर्ड मोडला.
\n\nटी-२० वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडसाठी सर्वोच्च खेळी:
\n१. लॉर्कन टकर: ९४* धावा (विरुद्ध ओमान, २०२६)
\n२. कर्टिस कॅंफर: ७२* धावा (विरुद्ध स्कॉटलंड, २०२२)
\n३. लोर्कन टकर: ७१* धावा (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२२)