पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. सोबतच अनेक आमदार, खासदार तसेच सेलिब्रिटींही मतदान करत आहे.
आहिल्या देवी हायस्कुल येथे भाजप उमेदवार गिरीष बापट यांनी सहकुटूंब मतदान केले
काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पत्नी व कुटुंबियांसह मतदान केले.
शिवसेना शहराध्यक्ष मा. आमदार चंद्रकांत मोकाटे यानी मतदानाचा हक्क बजावला
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रामोशी गेट मतदान केंद्र येथे मतदान केले
अनिल शिरोळे यांनी पत्नी माधुरी शिरोळे यांच्या बरोबर बजावला आपला मतदानाचा हक्क.
अभिनेता सुबोध भावे
अभिनेता अमेय वाघ याने पुण्यातील मुकुंद नगर मधील केंद्रावर मतदान केले.
अभिनेते प्रवीण तरडे
फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी पुण्यात मतदान केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्नीसह मतदान केले.
लेखिका आश्लेषा महाजन यांनी सहकारनगर येथे मतदान केले.
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल) रूबल अग्रवाल यांनीही मतदानाचा हक्क बजावला
पुणे आयुक्तांनी गोखलेनगर येथील भारतीय विद्याभवन शाळेत बजावला मतदानाचा हक्क
जान्हवी पावशे प्रथमच मतदान केल
नमवी प्रशाला येथे नवरी श्रध्दा भगत ही आपला मतदानाचा हक्क बजावला
शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे
नेहा कालेलकर- अमेरिकेतून खास मतदान करण्यासाठी पुण्यात आल्या आहेत.
वृध्द आजींनी सुध्दा बजावला मतदानाचा अधिकार
योगेश आणि विवेक सरपोतदार यांनी दशक्रिया विधीच्या आदि आपला मतदानाचा हक्क बजावला