#Photo_Gallery : सामान्य नागरिकांसह नेते आणि मराठी कलाकारांनीही बजावला मतदानाचा अधिकार

Updated On:-22 फोटो
Photo 1
1 / 22

आणखी संबंधित फोटो

पुणे – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे. सोबतच अनेक आमदार, खासदार तसेच सेलिब्रिटींही मतदान करत आहे.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ