Lok Sabha Election Result 2024 Live । काँग्रेसचे शशी थरूर पिछाडीवर
Updated On:

Lok Sabha Election Result 2024 Live । केरळच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातून भाजपचे राजीव चंद्रशेखर ४९०० मतांनी पुढे आहेत. काँग्रेसचे शशी थरूर मागे पडले आहेत. कर्नाटकमध्ये भाजप 17 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया ब्लॉक 227 जागांवर आघाडीवर आहे. इतर 20 जागांवर पुढे आहेत. एकूण 543 जागांचे ट्रेंड आले आहेत.




