Lok Sabha Election Result 2024 Live । जाणून घ्या कोण कोणत्या सीटवरून ‘आघाडीवर ‘
Updated On:

Lok Sabha Election Result 2024 Live ।
- पालघरमधून भाजपचे उमेदवार हेमंत सावरा आघाडीवर
- सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर
- धुळ्यातून काँग्रेसचा प्रताप आघाडीवर
- AIMIM चे इम्तियाज जलील औरंगाबादमधून आघाडीवर
- नांदेडमधून भाजपचे प्रताप पाटील आघाडीवर
- चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर
- भंडारा गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे आघाडीवर
- मावळमधून शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आघाडीव
- पुण्यातून भाजपचे मुरलीधर पुढे.
- ठाण्यातून शिंदे गटाचे नरेश म्हस्के पुढे आहेत.
- रामटेकमधून शिंदे गटाचे राजू पारवे आघाडीवर
- अमरावतीमधून नवनीत राणा पिछाडीवर
- सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आघाडीवर
- नंदुरबारमधून काँग्रेसचे गोवळ पाडवी आघाडीवर
- अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील आघाडीवर
- रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर
- कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर





