Lok Sabha Election Result 2024 Live । खादूर साहिबमधून अमृतपाल ५० हजार मतांनी आघाडीवर
Updated On:

Lok Sabha Election Result 2024 Live । काँग्रेसचा कन्हैया कुमार ईशान्य दिल्लीतून पिछाडीवर आहे. भाजपचे मनोज तिवारी 31058 मतांनी पुढे आहेत. खदूर साहिब मतदारसंघातून अमृतपाल सिंह ५० हजार मतांनी आघाडीवर आहेत.
यूपीए 290 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया ब्लॉक 226 जागांवर आघाडीवर आहे. इतर 27 जागांवर पुढे आहेत. एकूण 543 जागांचे ट्रेंड आले आहेत.




