महाराष्ट्रात महायुती – 22 जागांवरून आघाडीवर तर महाविकास आघाडी- 25 जागांवर आघाडीवर आहे. दोन अपक्ष उमेदवारांनीही आघाडी कायम ठेवली आहे. महायुती : भाजप १५ जागांवर तर शिंदे गट ६ जागांवर तर अजित पवार गट १ आघाडीवर आहे. महाविकास आघाडी : काँग्रेस 7 जागांवर, शिवसेना उद्धव गट 10 जागांवर तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) 8 जागांवर आघाडीवर आहे.