Lok Sabha Election Phase 4 Voting: कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले जाणून घ्या..

Lok Sabha Election Phase 4 Voting – आज देशात लोकसभा निवडणुक 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झाले. 10 राज्यांमध्ये 96 जागांसाठी मतदान झाले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत 1717 उमेदवारांनी आज आपले नशीब आजमाले. आज ज्या जागांवर मतदान झाले त्यात आंध्र प्रदेशातील 25, तेलंगणातील 17, बिहारमधील 5, झारखंडमधील 4, मध्य प्रदेशातील 8, महाराष्ट्रातील 11, ओडिशातील 4, उत्तर प्रदेशातील 13, पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. आणि जम्मू – काश्मीरमधील एक जागा समाविष्ट आहे.
दरम्यान, च्या चौथ्या टप्प्यात आज 63.04% अंदाजे मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदानाची संपूर्ण आकडेवारी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झाले ?
-आंध्र प्रदेश- 68.20%
-बिहार- 55.92%
-जम्मू आणि काश्मीर – 36.88%
-झारखंड- 64.30%
-मध्य प्रदेश- 69.16%
-महाराष्ट्र- 52.93%
-ओडिशा- 64.23%
-तेलंगणा- 61.59%
-उत्तर प्रदेश- 58.02%
-पश्चिम बंगाल- 76.02%
63.04% approximate voter turnout was recorded today in Phase 4 of #LokSabhaElection2024
Andhra Pradesh- 68.20 %
Bihar- 55.92 %
Jammu and Kashmir- 36.88%
Jharkhand- 64.30%
Madhya Pradesh- 69.16%
Maharashtra- 52.93%
Odisha- 64.23%
Telangana- 61.59%
Uttar Pradesh-… pic.twitter.com/wsjVtEayo3— ANI (@ANI) May 13, 2024





