\n

सायंतिका यांचा 2021 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव

\n

पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये सामील झालेल्या सायंतिका बॅनर्जी यांना पक्षाने बांकुरा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे केले होते, परंतु त्यांचा पराभव झाला. टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, बांकुरामधून पराभूत होऊनही, संघटनात्मक जबाबदारी दिल्यानंतर आणि प्रदेश सरचिटणीस बनल्यानंतर अभिनेत्रीने जिल्ह्यात पक्षाचे काम सुरू ठेवले.

\n

सायंतिका यांच्याकडून नाराजी व्यक्त 

\n

बांकुरा लोकसभा मतदारसंघातून पक्षाने आमदार अरुप चक्रवर्ती यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी निराशा व्यक्त केली होती. परंतु यावर ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी ज्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांचा पक्ष अन्यत्र वापर करेल, असे सांगितले होते. त्यानुसार त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

\n

कोण आहे सायंतिका बॅनर्जी? 

\n

सायंतिका बॅनर्जी 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीमध्ये सामील झाल्या होत्या. बंगाली सिनेमातील तिच्या कामासाठी ती ओळखली जाते. अभिनयासोबतच त्याच्या नृत्याचेही खूप कौतुक होत आहे. 2012 मध्ये त्यांनी आवारा या बंगाली चित्रपटात काम केले, जो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. सायंतिका बॅनर्जीने तिच्या करिअरची सुरुवात डान्सिंग रिॲलिटी शो ‘नाच डूम माचा ले’मधून केली होती. त्यानंतर त्यांनी  टार्गेट, हँगओव्हर अशा अनेक चित्रपटात काम केले.

\n

पोटनिवडणूक का होत आहे?

\n

अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी बारानगर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सजल घोष यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे. बारानगर येथील पोटनिवडणुकीसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर भगवानगोला विधानसभेच्या जागेवर 7 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

\n

बारानगर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तपस रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. भाजपने तपस रॉय यांना लोकसभा निवडणुकीत कोलकाता उत्तरमधून उमेदवारी दिली आहे. तर, भगवानगोला ही जागा टीएमसीचे आमदार इद्रिस अली यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती.

\n

हेही  वाचा: 

\n

शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार? कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी?

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची यादी जाहीर; तृणमूल काँग्रेसकडून अभिनेत्रीला मिळाली उमेदवारी","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Sayantika-Banerjee.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Sayantika-Banerjee.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress#webpage","name":"पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची यादी जाहीर; तृणमूल काँग्रेसकडून अभिनेत्रीला मिळाली उमेदवारी","url":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/03/Sayantika-Banerjee.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/list-of-by-elections-in-west-bengal-released-this-actress-got-nomination-from-trinamool-congress","name":"पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची यादी जाहीर; तृणमूल काँग्रेसकडून अभिनेत्रीला मिळाली उमेदवारी"}}]}}}

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीची यादी जाहीर; तृणमूल काँग्रेसकडून अभिनेत्रीला मिळाली उमेदवारी