गोल्डन साडीत दिसला जान्हवीचा पारंपरिक अंदाज; निखळ हास्य अन् देखणं रूप पाहून फॅन्स पडले प्रेमात….

Updated On:
Photo 1

Janhvi Kapoor – बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या कामासोबतच ही अभिनेत्री तिच्या बोल्ड इमेजसाठीही खूप चर्चेत असते. जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या हॉट फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ माजवत असते. जान्हवीचे चाहते तिच्या नवीन पोस्ट्सची आतुरतेने वाट पाहत असतात.

दिवसांपूर्वीच जान्हवी कपूर तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी अभिनेत्रीने गोल्डन साडी परिधान केली होती. या साडीत जान्हवी कमालीची सुंदर दिसत होती. स्वतः अभिनेत्रीने तिचे हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे तिचा हा पारंपरिक लुक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या नाजूक साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केला होता. या ब्राऊन रंगाच्या साडीला गोल्डन रंगाचा काठ देण्यात आला होता. तर या ब्लाऊजला गोल्डन रंगाच्या रेषा देण्यात आल्या होत्या. जान्हवीने पारंपारिक दक्षिण भारतीय साडी परिधान केली आहे.

यावेळी तिने सुंदर सुर्यप्रकाशात फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने डायमंड नेकपीस आणि मॅचिंग कानातले घातले होते. यावेळी तीने सिंपल मेकअप कॅरी केला आहे. या साध्या लुकसाठी जान्हवीने सिंपल मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक ब्लश, आयलायनर, काजल, लावून तिचा लुक पूर्ण केला. यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडले होते. या अश्या अंदाजत अभिनेत्री कमालीची सुंदर दिसत होती.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?