Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

Ishan Kishan Lifestyle : तब्बल एवढ्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘ईशान किशन’

by प्रभात वृत्तसेवा
April 7, 2022 | 6:40 pm
A A
Ishan Kishan Lifestyle : तब्बल एवढ्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘ईशान किशन’

ईशान किशन एक युवा प्रतिभावान डावखुरा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक सामन्यांमध्ये आपल्या बॅटची चमक दाखवली आहे. अत्यंत सहजतेने तो चौकार, षटकार लगावू शकतो. स्वबळावर त्याने अनेकदा मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.सध्या इंडियन प्रीमियर लीग 2022 सुरू आहे. मुंबई इंडियन्ससाठी ईशान किशन मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे.

IPL 2022 मधील सर्वाधिक बोली लावणाऱ्यांमध्ये ईशान किशनचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सने ईशान किशनवर कोटींची बोली लावून भारतातील सर्वात महागड्या खेळाडूंमध्ये समावेश केला आहे. आयपीएल लिलावाच्या इतिहासात ईशान किशन सर्वाधिक बोली लागणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंह पहिल्या क्रमांकावर आहे.  यापूर्वी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू युवराज सिंग ठरला होता. त्याला दिल्ली कॅपिटल संघाने 2016 साली 16 कोटीला खरेदी केले होते.

 

ईशानची लाईफस्टाईल

ईशान किशन हा बिहारमधील पाटणा शहरातील रहिवासी आहे. त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक आणि मोठा भाऊ डॉक्टर आहे. ईशान किशनला वडील आणि भावाशिवाय स्वतःची वेगळी ओळख आहे. बलाढ्य खेळाडूंपैकी एक असलेल्या ईशान किशनची जीवनशैलीही खूप महागडी आणि लक्झरी आहे. तो एका आलिशान घराचा मालक आहे, जिथे करोडोंच्या ब्रँडेड वाहनांचा जमाव आहे. त्याचे उत्पन्न आणि निव्वळ संपत्तीही खूप जास्त आहे.चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशनची लक्झरी जीवनशैली….

IPL 2022 मध्ये ईशान किशनची बोली

नुकत्याच झालेल्या मेगा लिलावात ईशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने लावलेली ही सर्वाधिक बोली ठरली आहे. याआधी ईशान किशन आयपीएल 2018 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे, परंतु याआधी किशनला मुंबईने 6.20 कोटींमध्ये राखून ठेवले होते. या लिलावात किशनला तब्बल 146% ची वाढ मिळाली आहे. त्याचबरोबर तो 2016 आणि 2017 मध्ये गुजरात लायन्स संघातही खेळला आहे. त्यावेळी ईशान किशनची किंमत फक्त 35 लाख रुपये होती.

ईशान किशनचे आलिशान घर

ईशान किशनचा जन्म पाटना, बिहार येथे झाला होता. बिहारचा रहिवासी असलेल्या ईशान किशनचे पाटण्यातच एक सुंदर आलिशान घर आहे. त्याच्या घरात सर्व सोयीसुविधा आहेत. या महागड्या घराचे इंटीरियरही आलिशान आहे. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशनची अनेक रिअल इस्टेटमध्ये मालमत्ता आहे.

ईशान किशनचा कार संग्रह

मुंबई इंडियन्सचा महागडा खेळाडू ईशान किशन याच्याकडे कारचे चांगले कलेक्शन आहे. त्यांचे कारचे कलेक्शन कमी असले तरी जगातील सर्वोत्तम ब्रँडेड वाहने त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत.

ईशान किशनची वार्षिक कमाई

इशान किशनच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आयपीएल, बीसीसीआय, ब्रँड एंडोर्समेंट इत्यादींमधून भरपूर कमाई करतो. ईशानची वार्षिक कमाई 7 कोटींहून अधिक आहे. त्याच वेळी त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे 50 लाख रुपये आहे.

ईशान किशनची निव्वळ संपत्ती 

भारतीय क्रिकेट संघाच्या या युवा खेळाडूच्या एकूण मालमत्तेबद्दल भाष्य करायचे झाले तर ईशान किशनची एकूण संपत्ती 6 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 45 कोटी रुपये आहे. गेल्या काही वर्षांत ईशान किशनचे उत्पन्न खूप वाढले आहे. ईशानच्या कमाईचा आणि एकूण संपत्तीचा मुख्य स्त्रोत क्रिकेटमधून आला आहे.

Tags: # IPL2022ishan kishanIshan Kishan car collectionIshan Kishan girlfriendIshan Kishan LifestylelifestyleNet Worth

शिफारस केलेल्या बातम्या

गालावर खळ्या का दिसतात ? जाणून घ्या त्यामागील रंजक कारण
आरोग्य जागर

गालावर खळ्या का दिसतात ? जाणून घ्या त्यामागील रंजक कारण

5 days ago
प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा ?
लाईफस्टाईल

प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा ?

1 week ago
व्हॅलेंटाईन डे फक्त 14 फेब्रुवारीलाच का? काय आहे या दिवसाचा इतिहास; जाणून घ्या
Top News

व्हॅलेंटाईन डे फक्त 14 फेब्रुवारीलाच का? काय आहे या दिवसाचा इतिहास; जाणून घ्या

1 month ago
ईशान किशन
Top News

ईशान किशनच्या ‘त्या’ कृतीवर सुनील गावसकरांनी व्यक्त केलाय संताप, म्हणाले…

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Most Popular Today

Tags: # IPL2022ishan kishanIshan Kishan car collectionIshan Kishan girlfriendIshan Kishan LifestylelifestyleNet Worth

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!