2036 Olympics : क्रिस्टी कोव्हेंट्रींचा मोठा निर्णय: २०३६ ऑलिंपिक आयोजन प्रक्रिया स्थगित

2036 Olympics Updates : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेने (आयओसी) २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी बोली प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताच्या या स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रस्ताव तूर्तास स्थगित झाला आहे. आयओसीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा क्रिस्टी कोव्हेंट्री यांनी सांगितले की, कार्यकारी मंडळाने सर्वसंमतीने ही प्रक्रिया तात्पुरती थांबवून त्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक विशेष कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे. कोव्हेंट्री यांनी लॉसने येथे कार्यकारी मंडळाची पहिली बैठक घेतली.
भारताने गेल्या वर्षी आयोजनाची व्यक्त केली होती इच्छा –
Following a ‘Pause and Reflect’ workshop with IOC Members, President Kirsty Coventry has announced the creation of two working groups to tackle key priorities for the Olympic Movement: Strengthen the future host election process and protection of the female category.
More:… pic.twitter.com/9htQcwzc9E— IOC MEDIA (@iocmedia) June 26, 2025
यापूर्वी तीन बहु-क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन –





