पश्चिम बंगालमधील इंटरनेटसेवा बंद
Updated On:
दिल्ली : पश्चिम बंगालमधील इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. हावडा, उत्तर 24 परगणा मालदा, मुर्शिदाबाद, आणि दक्षिण 24 परगनातील अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यातील परिस्थिती परिस्थिती पाहता प्रशासनाने पाच जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या पश्चिम बंगालमध्ये हिंसक आदिलने चालू आहेत. हावडा-मुर्शिदाबादेत आंदोलकांनी दुकाने, टोल प्लाझा, बसस्थानके पेटवले आहे.. मुर्शिदाबाद जिल्ह्यात कृष्णापूर स्टेशनव जमावाने पाच रिकाम्या गाड्यांना आग लावली. तर रेल्वे रुळांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनीि दिलेल्या माहितीनुसार कोना एक्सप्रेस वे वर 25 सार्वजनिक आणि खासगी बसेस पेटवल्या आहेत.
टॅग्स:




