Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Team India : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला मोहम्मद शमी; जाणून घ्या, कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात…

by प्रभात वृत्तसेवा
November 12, 2024 | 8:08 pm
in Top News, क्रीडा
Team India : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी फिट झाला मोहम्मद शमी; जाणून घ्या, कधी अन् कोणत्या संघाविरुद्ध उतरणार मैदानात…

Mohammed Shami : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णतः फिट झाला असून तो आता क्रिकेटच्या मैदानावरील पुनरागमनासाठी तयार आहे.  मिडिया रिपोर्टनुसार बुधवारी मध्यप्रदेश विरुद्ध बंगालमध्ये होणाऱ्या सामन्यात मोहम्मद शमी (Mohammed Shami) पुनरागमन करणार आहे. त्यामुळे आता शमीचे फॅन्स त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी उत्सुकले आहेत.

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये मोहम्मद शमीने अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर टी-20 विश्वचषक आणि आयपीएल 2024 च्या हंगामालाही शमी मुकला होता. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. त्याआधी मोहम्मद शमी (Mohammed Shami) फिट झाल्याने टीम इंडियाचा चाहते आनंदी झाले आहेत. मोहम्मद शमी मैदानावर कोणत्या दिवशी उतरणार याची तारीखही समोर आली आहे.

India pacer Mohammed Shami to make a comeback to competitive cricket from injury layoff in Bengal’s upcoming Ranji Trophy match in Indore.#MohammedShami #RanjiTrophy pic.twitter.com/UWyhiT052Y

— Press Trust of India (@PTI_News) November 12, 2024

मोहम्मद शमी (Mohammed Shami) याची रणजी ट्रॉफीमध्ये बंगालच्या संघामध्ये निवड झाली आहे. मोहम्मद शमी बुधवारी म्हणजेच 13 नोव्हेंबरला दुखापतीनंतरचा पहिला सामना खेळणार आहे. 13 तारखेला बंगाल आणि मध्य प्रदेशमध्ये होळकर क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे आणि बंगाल क्रिकेट बोर्डने पोस्ट करत शमी खेळणार असल्याची माहिती दिली आहे.

“Back in Action”
360 days is a long long time!! All set for the Ranji Trophy. Now back on the domestic stage with the same passion and energy. Huge thanks to all my fans for your endless love, support, and motivation,– let’s make this season memorable!#BackInAction #RanjiTrophy… pic.twitter.com/MyFCg03v9X

— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 12, 2024

बंगाल क्रिकेट असोसिएशननं एका निवेदनाच्या माध्यमातून शमीचा संघात समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेटसह बंगालसाठी एक चांगली बातमी आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) रणजी सामन्यातून कमबॅकसाठी सज्ज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी इंदुरच्या मैदानात रंगणाऱ्या मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात शमी संघाचा भाग आहे. बंगालच्या जलदगती गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. तसेच शमीच्या येण्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळेलच त्यासोबतच सर्व टीमचा आत्मविश्वासात वाढणार असल्याचं बंगाल क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

Mohammad Shami Returns: Star Pacer return to competitive cricket tomorrow as Bengal takes on Madhya Pradesh in Indore in a Ranji Trophy game.@MdShami11 #MohammadShami pic.twitter.com/lYpKSPAgL1

— 9 CRICKET (@9cricketglobal) November 12, 2024

Mohammed Shami : ….तर शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर…

दरम्यान, भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी शमीची टीम इंडियात वर्णी लागलेली नाही. पण जर शमीनं रणजी स्पर्धेत धमाक्यात पदार्पण करत स्वत: सिद्ध केलं तर त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील अखेरच्या तीन कसोटी सामन्यासाठी बोलावणं येऊ शकते.

भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) क्रिकेटच्या मैदानावर दिसला नव्हता. शमीच्या पायाला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यातून बरं होण्यासाठी त्याला खूप वेळ लागला. शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी बरा होईल आणि तो भारतीय संघाचा भाग असेल असं म्हटलं जात होतं, मात्र शमीने बंगळुरूच्या एनसीए (NCA) मध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली आणि त्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला पुन्हा दुखापत झाली. परंतु आता शमी पूर्णतः बरा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Border–Gavaskar Trophy 2024-25 : …तर रोहित ऐवजी बुमराह असेल कर्णधार – प्रशिक्षक गंभीर

मोहम्मद शमीची कारकीर्द –

मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज असून त्याने आतापर्यंत भारतीय संघाकडून 64 कसोटी, 101 एकदिवसीय, 23 टी 20 सामने खेळेल आहेत. त्याने कसोटीमध्ये 229 बळी, एकदिवसीयमध्ये 195 आणि टी 20 मध्ये 24 बळी घेतले होते. याव्यतिरिक्त 34 वर्षांच्या शमीने आयपीएलमध्ये 110 सामन्यात एकूण 127 बळी घेतले आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: #MohammedShami#RanjiTrophy
SendShareTweetShare

Related Posts

Supreme-Court
Top News

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

July 8, 2025 | 7:53 pm
अमेरिकेला भेट देऊ शकतात का? पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे चर्चा, काय घडलं? पाहा…
latest-news

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

July 8, 2025 | 7:50 pm
Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
latest-news

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

July 8, 2025 | 7:31 pm
Avinash Jamwal
Top News

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

July 8, 2025 | 7:10 pm
nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून
latest-news

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

July 8, 2025 | 6:59 pm
मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
Top News

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

July 8, 2025 | 6:49 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!