#Video : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तिरंगा रंगाच्या फुलांची आरास
Updated On:

पंढरपूर – श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य अशी तिरंगा रंगाच्या फुलाची आरास करण्यात आली होती.





